नेहमी राहा संसारी तू हसतमुख
मंत्र घे तू ध्यानी वजा करावे रे दुःख
दुःख ते दे सोडून त्यातच आहे सुख
उक्ती झाले गेले अन् गंगेला मिळाले
मिळाले ते आपुले रे गेले ते दुजांचे
ओंजळीत मावते ते हो आपुले सुख
सुख करीता वजा शेष राही स्वतःचे
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम खूप सुंदर लिखाण 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअप्रतिम शब्दगुंफन केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय सुंदर शब्दरचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडम!🙏
हटवासुंदर रचना...
उत्तर द्याहटवासंतोष padvi
सरजी, मनापासून धन्यवाद!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी!🙏
हटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी!🙏
हटवाखुपचं सुंदर मैत्रीची रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवासुंदर रचना.
उत्तर द्याहटवा