धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले
धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत गेले
धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे
धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले
धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
धुके...
निराशेचे विरत गेले
मातीशी इमान राखून
ध्येय शिखर नजिक आले
धुके...
संकटाचे विरत गेले
मनाच्या विशाल आभाळी
शरदाचे चांदणे शिंपीत गेले
धुके...
क्लेशाचे विरत गेले
माणूस एकाच देवाची लेकूरे
प्रीतिने सकल मेळवावे
धुके...
संशयाचे विरत गेले
प्रसन्न परिमळ पहाटे
प्राजक्त श्वासात भरुन गेले
धुके...
अपयशाचे विरत गेले
जणू रविकिरणांच्या स्पर्श होता
मुखकमल प्रसन्न फुलले
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुप सुंदर , प्रेरणादायक काव्यरचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम शब्दसौदर्य सरजी व्वा व्वा खूपच भारी सरजी ✍️��
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर शब्दांकन, रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम काव्यरचना....👍👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय छान👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 🙏🙏😊
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा