Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

जिंकलो मी!👍

भलतेच  होते  ते दुःखाचे कारण
कारण  वाट पाहून  थकलोय मी
रागाचा  लगाम  धरला हाती घट्ट
घट्ट मनाने जिंकून सिद्ध केले मी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२१ टिप्पण्या:

  1. खूपच छान सर....!!
    अप्रतिम रचना ..👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🌷

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...