Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

प्रतिक्षा (शेलचारोळी)

प्रिये किती करावी तुझी प्रतिक्षा
प्रतिक्षा  ग्  आता  करवत  नाही
कळून   चुकले  हे   तुझं   वागणं 
वागणं  असं  तुला  शोभतं  नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "

९ टिप्पण्या:

  1. फारच सुंदर शेलचारोळी सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर काव्य रचना....सर.....👌👌👌💐

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...