" काव्य " सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे .
दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे
गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . .
देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे !
- वा . न. सरदेसाई
संकलन- प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुप सुंदर विचारधारा...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूपच सुंदर विचार👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर संकलन सरजी! सरदेसाई सरांच्या प्रतिभाशक्तीला वंदन!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूप खूप मस्त रचना सर
उत्तर द्याहटवासुरजजी, आभारी!🙏
हटवाधन्यवाद सुरजजी!🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर निर्मळ विचार👍👍🌹🌹
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर विचार सर👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना ..!
उत्तर द्याहटवाअप्रतिमच...!👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
अप्रतिम लिहिलंय सर 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवा