तन-मन ग् भिजते
प्रेमकिरणात न्हाऊनी
मुखकमल तुझे फूलते
कळी खुलता प्रीतिची
हृदय पुष्प दरवळते
फुलपाखरू होऊन मन माझे
तवभवती भिरभिरते
सखी,देहफुलांच्या कोषी
मधुगंध वा-यासवे प्रसवे
मकरंद प्याया ज्वानीचा
अधीर ओढ मज लागते
मनमोहिनी रुप तुझे
क्षणाक्षणाला मोहविते
होऊन नक्षत्रमाला
डोळ्यात तव पाझरते.
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचना.....👍👌✍️✍️🍫
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाछान👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवाअप्रतिम रचना...!✍️👌👌🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाव्वा..!अप्रतिमच रचना👌👌💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर!🙏
हटवाअप्रतिम काव्य रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवासुंदर काव्य
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखुप सुंदर रचना सर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना.. 👌
उत्तर द्याहटवामुखकमल, भारी 👍