Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

का? (द्रोण काव्य)

का
कसे
कुणाला
कशासाठी
का बरे रडावे
का अलीकडे मला
काही  वाटतंच  नाही
का कोण जाणे पण आता
का पहिल्यासारखे  डोळ्यात
काहीच   पाणी  दाटतच  नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


१४ टिप्पण्या:

  1. व्वाऽ...!!
    खूपच छान काव्य रूप भावना व्यक्त केल्या..!!
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर रचना केली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...