Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

श्री सुखकर्ता


देवा तू गणराया
तूच बुद्धी दाता
संकट हराया
धाव रे मोरया 🙏

तूच प्रथमेश्वर 
तूच गणाधिश्वर
तूच सुखकर्ता 
धाव दु:ख हराया🙏

मुषक वाहना
पार्वती नंदना
तूच विघ्ननाशना
धाव रे मोरया🙏

तू शूर्पकर्णा
तू लंबोदरा
तू शंभोसुता
धाव रे मोरया🙏

अष्टविनायका तू
रिद्धी सिद्धी वरा
चिंतामणी तू रे
धाव चिंता हराया🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
           " पुष्प "
           म्हसावद
   भ्रमणध्वनी-९४२१५३०४१२

१२ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫

    🙏बाप्पा मोरया🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचनाविष्कार सरजी...!✍️👌👌👌
    ॐ गं गणपतये नमः!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर भक्ती गीत सरजी 🛕🛕🛕श्री गणेशाय नमः 🕉️🕉️🕉️
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...