तू माझा हृदयात केले घर
आता तर शक्यच नाही ग्
तुझ्याविना दूर राहणं क्षणभर
राणी सांगतो मी तुला ऐक !
क्षणात मनात ठसते ते रुप
विचारांना समजून घेऊन
डोळ्यात साठते ते स्वरूप
प्रिये, तुझ्यासोबत ग् संचार
जीवनात भासे वसंतबहर
तुझ्या एक एक शब्द जणू
श्वासात भरे संजिवक लहर
सखी,तू तर झाली ग् माझा
संसाराचा कणखर आधार
शब्दच सापडत नाही मला
कसे मानू मी तुझे आभार!
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप सुंदर सरजी
उत्तर द्याहटवासरजी मनापासून आभार!🙏
हटवाखूपच छान
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवावाहहह...खुप सुंदर व्यक्त झालात सर... छान लीहीलय.. ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
उत्तर द्याहटवासरजी,रुप आणि स्वरुप यातील सूक्ष्म भेद सुंदर शब्दांत वर्णन केला!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद!✍️👌👌👌
हटवाअप्रतिम लेखणी..✍️👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवाअतिशय सुंदर काव्य रचना👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूपच सुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाआभारी जी!🙏
हटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवावाह!!!! खुपच सुंदर 👌👌✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाव्वा...!फारच छान💐💐👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवामनाला भावलेले ह्रदयस्पर्शी काव्य, अप्रतिम सर👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखुपच सुंदर.👌💐
उत्तर द्याहटवामनापासून आभार!🙏
हटवाअप्रतिम काव्य सरजी
उत्तर द्याहटवाआपले मनापासून धन्यवाद!🙏
हटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा