हा माझा तो माझा
माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवाअगदी बरोबर आहे...कटु वास्तव लिहीलत जीवनाच...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखुपच सुंदर..... अगदीच खरं 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाअगदी बरोबर..
उत्तर द्याहटवाधन्यवाद देवेन्द्रजी!🙏
हटवाछान 👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी!🙏
हटवाअगदी खरं आहे सर 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवाअगदी खरं आहे सर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवामॅडम, आभारी!🙏
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाअगदी बरोबर आहे
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
धन्यवाद मॅडम!🙏
हटवाअगदीच बरोबर👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर रचना केली सरजी!������
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना सर 👌👌👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवा