Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

तुज नमो!

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय तुज नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय  तुज नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय तुज नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय तुज नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो! तुज नमो ! तुज नमो!

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

४० टिप्पण्या:

  1. सुगम भक्ती रचना सर
    श्री गणेशाय नमः 🕉️🕉️🕉️🕉️
    व्ही.एम.बोरदे

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा व्वा अतिशय अप्रतिम रचनाविष्कार सरजी खूपच सुंदर भक्तीरचना 🙏🙏🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर भक्तीमय रचना...🙏🧚🏻‍♀️😊💐🍫

    🙏जय गणेश🙏

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर भक्तिमय रचना सर जी👍👍🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...