हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम
विचारात असावा राम ओठी वदावा राम
मनात ठसावा राम कामात बसावा राम
शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम
सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम
वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम
चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम
✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
🙏🏼🙏🏼जय श्री राम 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌👌
धन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूप छान... जय श्री राम.. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..💐🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!
हटवाहॅपी दसेरा!🙏
खुप सुंदर भक्तीमय रचना....👌👍💐
उत्तर द्याहटवा🙏जय श्रीराम🙏
धन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूपच सुंदर रचना..👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखूप सुंदर रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाબહુજ saras🙏👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद संजुजी...!🙏
हटवाअतिशय सुरेख रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाJay siyaram..🙏🙏
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडमजी... आभारी!🙏
हटवाअप्रतिमच 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडमजी... आभारी!🙏
हटवासुंदर कविता...👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी 🙏
हटवाअप्रतिम सुंदर रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏🙏🙏
हटवासुंदर👌
उत्तर द्याहटवाआभारी सर!🙏
हटवा