✍️जय श्रीराम!🌹🙏
🤭 बापरे,रावण बोलतोय!🤭
आज विजयादशमी...रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.मी तिथे उत्सुकता म्हणून गेलो होतो.रावण (प्रतिकात्मक पुतळा) जळतांना चक्क बोलू लागला…!
लोकहो,मी सितेचे एकदाच
अपहरण केले हो !
पण...तुम्ही मला दरवर्षीच
जाळतात हो ! का अन्याय ?
मी सीतादेवीच्या मनाविरुद्ध
कधी अघोरी वागलोच नाही
अशोक वनात तिच्या सावलीला
क्षणभरसुद्धा थांबलो नाही
सितादेवीच्या अंगालाच काय
नाही घातला वस्रालाही हात
खरे तर तुम्हीच वागता अघोरी
उत्तर द्या! हिंमत आहे कुणात
तुमच्या राज्यात पावलोपावली
रोज होतात अन्याय अत्याचार
श्रीराम होऊन रामराज्य आणा
करा सारासार तुम्ही विचार !
पोरी- बाळींच्या ईभ्रतीचे तर
तुम्ही लचकेच तोडतात
जाळण्याचा लायकीचे तुम्ही
पण...मलाच का जाळतात?
ऐका,प्रश्न आहे तुम्हाला माझा
तुमच्या हृदयात आहे न् राम ?
असाल लक्ष्मणाइतके पावन
तरच करा मला जाळायचे काम
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
True
उत्तर द्याहटवादस-याच्या गोड शुभेच्छा!💎🍫
हटवाआयुष्यमान व विजयी भव!🙏
खुप सुंदर, वैचारीक, वास्तवदर्शी रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअप्रतिम रचना...खर आहे✍️👌👍🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवामस्त, वास्तवदर्शी रचना सर ✌️😇
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखुपच सुंदर, अप्रतिम.
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, धन्यवाद!🙏
हटवाअति सुंदर
उत्तर द्याहटवासरजी, धन्यवाद!🙏
हटवासर्जी धन्यवाद!🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचनाविष्कार सरजी विचार करायला लावणारा पाॅंईट👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडमजी!👍
हटवाअप्रतीम लिहिले ...
उत्तर द्याहटवाअप्रतिम, वास्तव वादी कविता
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी सरजी!🙏
हटवाअतिशय सुंदर
हटवा