Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

भ्रम

मनुष्य भ्रमात जीवन जगतो...
हा माझा तो माझा
 माझ्या जवळचे माझे...
खरं तर यापैकी कोणीही आपलं नसतं काही
खरंतर तुमची फक्त वेळ आहे !
ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे !!!
नाहीतर...सर्व जवळ असून सुध्दा परके...!
बोलायचं असतं मनातलं सारं काही
पण ऐकणारं नसतं कुणी !
सल असली तर सांगायची राहते
बल असलं तरी
दाखवायचं राहून जातं...सारं काही !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२४ टिप्पण्या:

  1. अगदी बरोबर आहे...कटु वास्तव लिहीलत जीवनाच...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर..... अगदीच खरं 👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...