भारत स्वच्छ घडवू या
इकडे तिकडे दिसता कचरा
उचलून त्यासी फेकू या || धृ. ||
ओला कचरा सुका कचरा
वेगवेगळा गोळा करु या
संस्कार करुनी त्यावरती
सुफलाम भारत घडवू या ||१||
नका करु शौच उघड्यावर
शौचालयी शौचास जाऊया
निर्मळ करु ग्राम आपण
हागणदारीमुक्त जगू या || २||
घरास बनवू पावन मंदिर
गाव नंदनवन बनवू या
स्वच्छ ठेवा काया आपुली
संकल्प आपण करुया ||३||
© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिमच सर..खूप छान संदेश ..अप्रतिमच रचना 👌👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाआभारी!🙏
हटवाखुप सुंदर संदेश....स्वच्छता अभियानासाठी या कवितेचा नक्कीच उपयोग होईल 👌👌👌👌✍️✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय सुंदर संदेश दिला रचनेतून 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी आहे मॅडमजी!🙏
हटवाअप्रतिम रचना सर... आणि खूप सुंदर संदेश दिला आपण...👌👌🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाआभारी आहे मॅडमजी!🙏
हटवासुंदर रचनाविश्कार सरजी... स्वच्छ तन-मन,तेची खरे धन! अप्रतिम शब्दगुंफन!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूप खूप मस्त
उत्तर द्याहटवाआभारी सरजी!🙏
हटवाफारचं सुंदर सर...
उत्तर द्याहटवाधन्यवाद देवेन्द्रजी!🙏
हटवाअप्रतिम सुंदर संदेश सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखूप छान संदेश 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाआभारी रंजुजी!🙏
हटवाखूब छान संदेश👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवा