का
कसे
कुणाला
कशासाठी
का बरे रडावे
का अलीकडे मला
काही वाटतंच नाही
का कोण जाणे पण आता
का पहिल्यासारखे डोळ्यात
काहीच पाणी दाटतच नाही
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
आईने गाजरं किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या गाजराचा ...
व्वाऽ...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान काव्य रूप भावना व्यक्त केल्या..!!
आबा 🙏
धन्यवाद आबा!🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवामस्त 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवा