Kaayguru.Marathi

विरक्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरक्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

का? (द्रोण काव्य)

का
कसे
कुणाला
कशासाठी
का बरे रडावे
का अलीकडे मला
काही  वाटतंच  नाही
का कोण जाणे पण आता
का पहिल्यासारखे  डोळ्यात
काहीच   पाणी  दाटतच  नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...