Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जय श्रीराम

         ✒️जय श्रीराम 🌹🙏
हृदयी वसावा राम नयनी दिसावा राम

विचारात असावा राम ओठी वदावा राम

मनात ठसावा राम कामात बसावा राम

शब्दांत मिळावा राम कर्मात लाभावा राम

सत्य शिव सुंदर राम मी करीतो प्रणाम

वाचावा राम बोलावा राम स्मरावा राम

चौ-याशीचा मुक्तीदाता जन्माचा पूर्णविराम

✒️ विजयादशमी-दसरा पावन पर्वाला
आपणास महन्मंगल शुभदायक 
🙏🙏🙏🌹हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२८ टिप्पण्या:

  1. 🙏🏼🙏🏼जय श्री राम 🙏🏼🙏🏼

    खुपच सुंदर 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान... जय श्री राम.. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा..💐🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...