जेथे जातो तेथे तू असावा माझा सांगाती
निति ऐसी दे मज अकर्म दिसे भीती
दे गती दे मज शुद्धमती !
पाप न यावे मनी,हीच माझी प्रार्थना !
वृक्ष-वल्ली दिसो डोळा
खग उडू दे दशदिशी !
आनंदात न्हाऊ दे सकल सृष्टि !
दानवता जळू दे,मानवता फूलू दे !
बंधुभाव उपजो मनी,हीच माझी प्रार्थना !
दु:ख दैन्य जळो भले
उमलू दे हर्ष मोद पुष्पदले
उच्च नीच नसे भाव
माऊलीचे पसायदान,मुखी गाऊ दे !
गीताज्ञान कळू दे सकला,हीच माझी प्रार्थना !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचना सर...👍👌✍️🍫❤️
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर रचना सरजी
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाअप्रतिम सरजी
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुयश!🌹
हटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवाअप्रतिम👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर भक्तीरचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाआध्यात्मिक माध्यमातून सुंदर सामाजिक संदेश
उत्तर द्याहटवावा!🛕🛕🛕
व्ही.एम.बोरदे
मनापासून धन्यवाद सरजी!🙏
हटवायोग्य संदेश
उत्तर द्याहटवाधन्यवाद...🙏
हटवाGood message and अप्रतिम काव्यरचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏🙏🙏
हटवाअप्रतिम**👌👌👌
उत्तर द्याहटवासर्जी, मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏
हटवासुंदर👌👌
उत्तर द्याहटवाशब्दसखा...तुमचे मनापासून आभार!🌹🙏
हटवाअप्रतिम रचना👌👌👌👌🌹🌹
उत्तर द्याहटवाखुपच छान सर
उत्तर द्याहटवा