चला रं... उठा रं...
स्वच्छतेची शपथ घेऊ र्
मिळून सारे भारतीय आपण
भूमाता सुंदर करु र्
नरेंद्र मोदी साहेब र्
स्वतः हाती घेती झाडू र्
पाहून त्यांचे कार्य आपण
यशस्वी करु अभियान र्
कचरा राहता घरात र्
वाढते रोगराई र्
उचलून फेका कचरा बाहेर
जपा आपुले आरोग्य र्
गाव असो वा शाळा र्
टाकू नका तिथं कचरा र्
स्वच्छ राखू परिसर आपुला
पर्यावरण जपू या र्
ऐंका बापुची वाणी र्
तुम्ही सारे सुजाण र्
जिथे राही स्वच्छता
देव तिथेचि वसतो र्
® प्रा.पुरूषोत्तम पटेल , म्हसावद
खूप सुंदर रचना
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी!🙏
हटवाTrue lines waste management is the need, Disposing waste has huge environmental impact.
उत्तर द्याहटवाThanks Sirji...!🙏
हटवास्वच्छ भारत... सुंदर रचना ��������
उत्तर द्याहटवामेरा भारत महान!��������
मनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार!🙏
हटवामनापासून धन्यवाद!🙏
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर संदेश दिला कवितेतून .👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पूर्वक आभारी मॅडम!🙏
हटवावाहह..खुप सुंदर सामाजीक संदेश देणारी , अप्रतीम काव्यरचना... छान लीहीलय...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडम!🙏
हटवाव्ही.एम.बोरदे
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्द रचना,चांगली जाणिव जागृती केली सरजी,वंदे मातरम्
मनापासून आभार सरजी!🙏
हटवाव्वा...अतिशय सुंदर परिवर्तन जागृती सर जी👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाGreat post
उत्तर द्याहटवालयभारी👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान...👍
उत्तर द्याहटवावाह छान सर,ग्रामसफाई अभियान
उत्तर द्याहटवा