Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

स्वच्छ भारत,समृद्ध भारत

स्वच्छ भारत 
चला रं... उठा रं... 
स्वच्छतेची शपथ घेऊ र्
मिळून सारे भारतीय आपण
भूमाता सुंदर करु र्

नरेंद्र मोदी साहेब र्
स्वतः हाती घेती झाडू र्
पाहून त्यांचे कार्य आपण
यशस्वी करु अभियान र्

कचरा राहता घरात र्
वाढते रोगराई र्
उचलून फेका कचरा बाहेर
जपा आपुले आरोग्य र्

गाव असो वा शाळा र्
टाकू नका तिथं कचरा र्
स्वच्छ राखू परिसर आपुला
पर्यावरण जपू या र्

ऐंका बापुची वाणी र्
तुम्ही सारे सुजाण र्
जिथे राही स्वच्छता 
देव तिथेचि वसतो र्

® प्रा.पुरूषोत्तम पटेल , म्हसावद

२० टिप्पण्या:

  1. स्वच्छ भारत... सुंदर रचना ��������
    मेरा भारत महान!��������

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर संदेश दिला कवितेतून .👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. वाहह..खुप सुंदर सामाजीक संदेश देणारी , अप्रतीम काव्यरचना... छान लीहीलय...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  4. व्ही.एम.बोरदे


    अप्रतिम शब्द रचना,चांगली जाणिव जागृती केली सरजी,वंदे मातरम्

    उत्तर द्याहटवा
  5. व्वा...अतिशय सुंदर परिवर्तन जागृती सर जी👍👍👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...