Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

गौरीपती [ प्रज्ञा भावकाव्य ]

कैलाशपती 
शंभो गौरीपती
नमितो दे सन्मती

हे काशीपती
वेदवाचस्पती
नमितो विश्वपती

हे जटाधारी
मदन संहारी
नमितो त्रिपुरारी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल
          " पुष्प "

२७ टिप्पण्या:

  1. भगवान शंकरांचे सुंदर वर्णन...👍👌👌✍️🍫🌹🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर भावकाव्य केली सर जी👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम भक्तीरचना केली सरजी ✍️👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच सुंदर भक्तिरचना 🙏🏼🙏🏼👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...