बोलत येईल लक्ष्मी भेटीला
सुख समृद्धी अन् आरोग्य
देईल हो आपुल्या भक्ताला
बंधुराज चंद्र आज उधळी
अमृत किरणांची गोळी
गौदुग्धी आपुले रुप दावूनी
मानवा देई संजीवक हाळी
समस्त वाचकांना " कोजागिरी "
पौर्णिमेच्याा अमृतमय मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूप सुंदर
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी!🙏
हटवाखुप सुंदर सरजी
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडमजी!🙏
हटवाखूप खूप सुंदर रचना केली सरजी!💎👌👌👌आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर रचना👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवासुंदर रचना👌💐
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवावाहहह... खुप सुंदर रचना...👌👍🌺🍫
उत्तर द्याहटवाकोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा सर....💐💐💐
मॅडम, मनापासून आभार!🙏
हटवाव्वा...अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
सरजी, मनापासून आभार!🙏
हटवासुंदर काव्य गुंफण, सर,
उत्तर द्याहटवाव्ही. एम.बोरदे
सरजी, मनापासून धन्यवाद!🙏
हटवासुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवासरजी, मनापासून आभार!🙏
हटवा