Kaayguru.Marathi

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०२१

कोऽऽजागर्ती


कोऽऽजागर्ती कोऽऽजागर्ती
बोलत येईल लक्ष्मी भेटीला
सुख समृद्धी अन् आरोग्य
देईल हो आपुल्या भक्ताला

बंधुराज चंद्र आज उधळी
अमृत किरणांची गोळी
गौदुग्धी आपुले रुप दावूनी
मानवा देई संजीवक हाळी

समस्त वाचकांना " कोजागिरी " 
पौर्णिमेच्याा अमृतमय मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!🌹🙏🙏🙏

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२० टिप्पण्या:

  1. खूप खूप सुंदर रचना केली सरजी!💎👌👌👌आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. वाहहह... खुप सुंदर रचना...👌👍🌺🍫

    कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा सर....💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा...अतिशय सुंदर
    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर काव्य गुंफण, सर,
    व्ही. एम.बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...