ओढिते ममतेची दोरी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।धृ।।
परतुनी आल्या गोठ्यात गाऊ
खोप्यात निजले चिऊ अन् काऊ
सवे खेळाया नाही कोणी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।१।।
नारायण गेला नारायणी
झाले शुभं करोती म्हणोनी
अंगणी झगमगे काजव्यांचा वाती
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।२।।
गगनी चांदोबा उगवला
चांदणं रांगोळी स्वागताला
निद्राराणी आली स्वये तुला जोजवाया
निज निज माझ्या बाळा
गाते मी तुला अंगाई ।।३।।
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर अंगाई सर👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर अंगाई गीत!👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवासुंदर अंगाई गीत सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखुपच सुंदर अंगाईगीत 👌👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय भावस्पर्शी अंगाई गीत सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवावाहह सर खुप सुंदर अंगाईगीत , ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवावा! ह्रदयस्पर्शी अंगाई गीत सरजी
उत्तर द्याहटवाझू झू झू झू झू जू जू👌👌👌👌
व्ही एम बोरदे
आभारी सरजी!🙏
हटवाखुपच सुंदर अंगाई गीत सरजी .👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवासुंदर अंगाई 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवाधन्यवाद जी 🙏
हटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवाअतिशय सुंदर अंगाई गीत 👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवा