Kaayguru.Marathi

प्रतिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रतिक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर ०१, २०२१

प्रतिक्षा (शेलचारोळी)

प्रिये किती करावी तुझी प्रतिक्षा
प्रतिक्षा  ग्  आता  करवत  नाही
कळून   चुकले  हे   तुझं   वागणं 
वागणं  असं  तुला  शोभतं  नाही

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्पम् "

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...