करीतो मी हुतात्म्यांना प्रणाम
दिले तयांनी प्राणांचे बलिदान
केला स्वतंत्र भारत देश महान
करीतो मी आज दृढ संकल्प
तिरंगा तुझी ठेवून मी साक्ष
पंचखंडात मी वाढविन कीर्ती
दे आशिष भूमाते वंदन तुजला दशलक्ष !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...
वंदे मातरम्.... 🙏🏼
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌🙏🏼✍️✍️
वंदे मातरम्..🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दगुंफन सरजी ✍️👌👌👌
अप्रतिम रचना केली सर 👌👌👌🇮🇳🇮🇳
उत्तर द्याहटवाNice💐👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम। वंदे मातरम
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाअप्रतीम रचना....👏👏👏
उत्तर द्याहटवा🇮🇳🇮🇳वंदे मातरम्🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳
अतिशय सुंदर👌👌💐💐
उत्तर द्याहटवा