तुझी दैदिप्यमान यशकिर्ती
ऐकताच हृदयात तू बसला
रोज स्वप्नी तू दिसू लागला
तू येतो जातो त्या वाटेवर
तुला चोरुन का असेनाएकदा तरी पाहीन रं मी
या जन्मी जवळून नाही पाहिले तुला
पण...पुढच्या जन्मी नक्कीच तुझ्या
शेजारच्याच घरात जन्मा येईन मी
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाछान👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाछानच 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाKya baat hai...mastach....👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवासुंदर शब्दांकन
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाशुभ सकाळ🙏 सुंदर रचना
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाNice👌
उत्तर द्याहटवा