Kaayguru.Marathi

बुधवार, जानेवारी २६, २०२२

भारत माझा महान


७३   वा   प्रजासत्ताक  दिवशी
करीतो मी  हुतात्म्यांना प्रणाम
दिले  तयांनी प्राणांचे बलिदान
केला स्वतंत्र  भारत देश महान

करीतो  मी  आज  दृढ  संकल्प
तिरंगा  तुझी   ठेवून   मी  साक्ष
पंचखंडात  मी  वाढविन  कीर्ती
दे आशिष भूमाते वंदन तुजला दशलक्ष !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

८ टिप्पण्या:

  1. वंदे मातरम्.... 🙏🏼
    अप्रतिम रचना 👌👌👌🙏🏼✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  2. वंदे मातरम्..🙏🙏
    अप्रतिम शब्दगुंफन सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌🇮🇳🇮🇳

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतीम रचना....👏👏👏
    🇮🇳🇮🇳वंदे मातरम्🇮🇳🇮🇳
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...