Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

आई-बाप

आई बाप हे दैवत माझे मज लाभले जन्मभरी तयांच्या चरणतळी भासे मज काशी अन् पंढरी ! मुखावरी विलसे त्यांच्या कोटी कोटी सूर्य भास का मांडू गा-हाणे देवा! भास तुझे ह्या हृदयांतरी! प्रभो,गाईन मी आवडीने तुझीच रे नामावली अशीच राहो कृपा अनंता जन्मोजन्मी तुझी मजवरी © प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२६ टिप्पण्या:

  1. भावस्पर्शी रचनाविष्कार सरजी खरंय अगदी आई वडील हे दैवत आहेत आपुले ✍️👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाहहह.... खुप सुंदर मनोभाव , सुरेख शब्दांकन , अप्रतीम रचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर भावना व्यक्त केया सरजी!👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर भावना .👌💐

    श्रीमती योगिता पटेल .

    उत्तर द्याहटवा
  5. वडिलांच्या विषयी छान भावना व्यक्त केल्या सरजी, नाही तर काबाडकष्ट करून बाप बिचारा दुर्लक्षित राहतो 👌👌👌👌👌👌
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...