उमासुताय तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय तुज नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय तुज नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय तुज नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय तुज नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय तुज नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू पूर्णाय तू
वेदस्तुताय तुज नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय तुज नमो
तुज नमो ! तुज नमो ! तुज नमो !
© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
श्री गणेशाय नमः
उत्तर द्याहटवाखुपच छान ह संकष्टीच्या दिवशी कविता वाचताना तोंडून गणपतीची नामावली आली🙏🙏🙏👌👍✍️🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...,👌👍💐🍫
उत्तर द्याहटवागणपती बाप्पा मोरया...सुंदर वंदना सर जी
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌 जय श्री गणेशाय नमः 🙏🙏🌹🌹
उत्तर द्याहटवाश्री गणेशा...!सुंदर रचना👌👌👍👍💐💐💐
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा🕉️ गण गणपते नमः, सुंदर रचना आहे सर
उत्तर द्याहटवाविजय बोरदे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🛕🛕🛕🛕
अतिसुंदर
उत्तर द्याहटवाफारच सुंदर...👌👌👍👍
उत्तर द्याहटवा