नवा भारत देश घडवू या
चारही बाजू स्वच्छ ठेऊ
कचरा उचलून फेकू या || धृ. ||
ओला कचरा सुका कचरा
वेगवेगळा टाकू चला
त्यावरती संस्कार करुनि
उज्ज्वल भारत घडवू या ||१||
शौचास जाता बाहेर
उघड्यावर बसणे टाळू या
शौचालय बांधून आपण
गाव हागणदारीमुक्त करु या || २||
घर असू द्या भुवन
गाव बनवू नंदनवन
स्वच्छ ठेवा तन-मन आपुले
संकल्प आपण करुया ||३||
©प्रा. पुरुषोत्तम पटेल, उपमुख्याध्यापक
कुबेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसावद,
ता. शहादा, जि.नंदुरबार.
mhasawad.blogspot.in
खूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाअप्रतिम रचना सरजी
उत्तर द्याहटवाआभारी!🙏
हटवाछान
उत्तर द्याहटवाधनत्रयोदशी संपन्नतेची जावो!🌟🌟🌟🌟🌟
हटवाखूप खूप सुंदर रचना केली सरजी 👌👌👌🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम!🙏
हटवापर्यावरण पुरक रचना सरजी
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअतिशय सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवा