कशाला त्या वेदना कोमल हृदयाला !
स्वतः प्रामाणिक असावे नको देखावा
देखावा कळे मन जळे क्षणाक्षणाला
जिभेवर कटूता समोर येता स्तुती
स्तुती असेल तिथे समजावा हो स्वार्थ
निडरपणे बोला हे वाईट हे भले
भले करता दुजांचे लाभे परमार्थ
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूपच सुंदर अभंग.... अप्रतिमच...✍️👍👌🧁
उत्तर द्याहटवाखुप सुंदर सरजी
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना ✍️✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवावाहहह... खुप सुंदर , प्रेरणादायक रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासकारात्मक दृष्टिकोनातून साकारलेले सुंदर लेखन, अप्रतिमच 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
सरजी अप्रतिम लेखन ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवा