रातकिडे वाजवती पिपाणी
वारा गातसे मंजुळ गाणी
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई
परसात निजली बाळा जाई जुई
जोजवण्या आली रातराणी ताई
सोबतीस तिच्या निद्रा राणी बाई
निज रे माझ्या बाळा गाते तुला अंगाई
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
आईने गाजरं किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या गाजराचा ...
खुपच सुंदर रचना.... 👌👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवासुरेख शब्दांकन... ह्रदयस्पर्शी अंगाई...👌👍🍫💐
उत्तर द्याहटवासुंदर👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर अंगाई👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर👌👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रचना👌👍👍
उत्तर द्याहटवा