Kaayguru.Marathi

गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

मनमंदिर [ भूलोळी ]

लैला,तुम्हारे कंधे पे
कधी नको कसलाही भार
मनभावन गीत गाती लुभाने 
भोवताली असावं ग् वारं गार गार


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२९ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर भूलोळीरचना सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...