Kaayguru.Marathi

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

तुज नमो !

श्री गजाननाय भिमोदराय
उमासुताय   तुज नमो
भालचंद्राय तू गणनायकाय तू
शिवपुत्राय  तुज  नमो
सिद्धवेदाय तू गणाध्यक्षाय तू
शुर्पकर्णाय  तुज  नमो
कांतीदाय तू दिर्घतुण्डाय तू
अव्यग्राय   तुज   नमो
करुणामय तू शरण्याय तू
महाग्रिवाय  तुज  नमो
रत्नसिंहासनाय तू नित्याय तू
मुषकाधिपवाहनाय तुज नमो
अमेयाय तू विकटाय तू
भक्तकल्याणाय तुज नमो
सिंदुरवदनाय तू शांताय तू
एकदंताय  तुज  नमो
सिद्धिविनायक तू योगीशाय तू
कमलाक्षाय तुज नमो
शरण्याय तू  पूर्णाय तू
वेदस्तुताय  तुज  नमो
सुमुखाय तू गणेशाय तू
अनंताय   तुज   नमो
तुज नमो ! तुज नमो ! तुज नमो !

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

११ टिप्पण्या:

  1. खुपच छान ह संकष्टीच्या दिवशी कविता वाचताना तोंडून गणपतीची नामावली आली🙏🙏🙏👌👍✍️🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌 जय श्री गणेशाय नमः 🙏🙏🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  3. 🕉️ गण गणपते नमः, सुंदर रचना आहे सर
    विजय बोरदे 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🛕🛕🛕🛕

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...