पराभव मी सहजच पचवून घेतो
मनात न ठेवता संयमाने जाहीर करतो !
लढेन पण कधी वाकणार नाही
संघर्षाला न घाबरता तयारी मी करतो !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...
खुप सुंदर रचना...👌👍👌🍫
उत्तर द्याहटवासुंदरच 👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम चारोळी सरजी अप्रतिम ✍️👌👍👍
उत्तर द्याहटवाव्वा...!अतिशय उत्कृष्ट चारोळी...👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवासंघर्षातुनच जीवन
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवावा! हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है
उत्तर द्याहटवाविजय बोरदे 👌👌