Kaayguru.Marathi

ध्येय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ध्येय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर ३०, २०२१

संघर्ष माझा!


पराभव मी सहजच पचवून घेतो
मनात न ठेवता संयमाने जाहीर करतो !
लढेन  पण कधी  वाकणार नाही
संघर्षाला न  घाबरता तयारी मी करतो !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...