मैफिलीत तू गायिलेस ते गीत
गीत अमृतापरी गोड स्वर ते
सखे ते जन्मभरी गाईन ग् मी
मी देतो वचन न विसरणे ते
मधुर मधुर एक एक शब्द
शब्द बसविले हृदयी कोंदणी
सप्त सुरांची सुरावली अविट
अविट झाले जीवन ते ऐकोणी
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
वाह वा मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाछान विचार
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना 👌👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाव्वा...! खूपच सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना
हटवाअतिशय सुंदर शेलकाव्यरचना सरजी👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर रचना सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा