कुंजविहारी तू । गिरीधारी ।।
देवकी नंदन । पितांबरधारी।
बन्सीबिहारी तू ! मनोहारी ।।
कालियामर्दक । गोपालसखा तू ।
नंदनंदन तू । वासुदेव ।।
राधारमण तू । मनमोहन तू ।
माखनचोर तू । वनमाळी ।।
कंजलोचन तू । कमलवदन।
मधुसूदन तू । जगदिशा ।।
शामसुंदर तू । रुक्मिणी वल्लभ ।
पुरुषोत्तम तू । नारायण।।
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर 🙏🏼🙏🏼👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान सरजी
उत्तर द्याहटवासुंदर सरजी 👌👌
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाखुप सुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर भक्तीरचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह.., खुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाजय श्री कृष्ण, सुंदर भक्तिरचना
उत्तर द्याहटवा👌👌
विजय बोरदे
अतिशय सुंदर भक्तिमय रचना👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर भतीरचना...👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा