होऊ शकत नाही तुलना तिच्या कर्तृत्वाला
मॉसाहेब जिजाऊ एकच शिवरायांची आई
त्यांच्या तोडीचे कार्य कुणा जमायचे नाही
शून्यातून मुहूर्तमेढ केली हिंदवी स्वराज्याची
शिवरायांनी वाहिली काळजी स्वतः रयतेची
पावन गंगा भूवरी आणितो तो एक भगिरथ
ज्योती सावित्रीने ओढीला ज्ञान सुवर्ण रथ
विज्ञान अंतराळ क्षेत्री चमकले रत्न कलाम
टाटा-बिर्ला अंबानी पतंजली उद्योगा सलाम
हास्यलेखन जगी जन्मले चिंवी पुल गडकरी
दमा,रमेशमंत्री,भेंडे,नगरकर लेखन मनोहारी
कविता नाट्य कथा विश्वी रमले शिरवाडकर
कथा कादंबरी रमिले देसाई नेमाडे खांडेकर
पुन्हा न होणे फडके टिळक गांधी सावरकर
भगतसिंग राजगुरु सुखदेव अन् आंबेडकर
धन्य महान विभूति ज्यांनी रचिला इतिहास
गाईन मी किर्ती त्यांची श्वासात असेतो श्वास
करितो मी लेखन त्याहून मी कधी ना मोठा
वंद्य ह्या विभूति वंदितो चरण शब्द न खोटा
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम सुंदर रचना सर,जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🙏🙏🌹🌼
उत्तर द्याहटवासुंदर रचना सरजी👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना ✍️✍️🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवान भूतो न भविष्यती,
उत्तर द्याहटवायुग पुरुष
सुंदर लेखन सर👌👌👌
विजय बोरदे
Chhan
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवावाहहह खुप सुंदर वर्णन केलं आहे सर्व विभुतींच...छान...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा🚩जय शिवराय🚩
वाह वाह सरजी अप्रतिम वर्णन केले आहे तुम्ही सर्व विभूतींचे 👌👌👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाSundar
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना..👌👌👍
उत्तर द्याहटवाभारिच...!
उत्तर द्याहटवाखूप छान!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर या सर्व विभुते यांना मानवंदना दिली....खूप रचना सर..👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवाछानच..👍👌👍
उत्तर द्याहटवा