Kaayguru.Marathi

गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१

नको हे हेवेदावे ![ शेल काव्य ]


खरंय...हे  हेवेदावे  का आणि कशाला

कशाला  त्या  वेदना कोमल हृदयाला !
स्वतः प्रामाणिक असावे  नको देखावा
देखावा  कळे  मन  जळे  क्षणाक्षणाला

जिभेवर   कटूता   समोर   येता  स्तुती
स्तुती असेल  तिथे समजावा हो स्वार्थ
निडरपणे    बोला   हे   वाईट   हे  भले
भले    करता  दुजांचे   लाभे   परमार्थ

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


१० टिप्पण्या:

  1. सकारात्मक दृष्टिकोनातून साकारलेले सुंदर लेखन, अप्रतिमच 👌👌👌👌
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...