ग्रिष्माची काहिली
अंगावर झेलली
हरवून गेली...
पर्णपिसा-याची सिद्धी
वाजत गाजत
ऋतूराज अवतरले
निराश मना चैतन्य लाभले
प्रितस्पर्शी अंग-अंग मोहरले
रोम-रोमी बहरली
पर्ण पुष्प पिसा-याची सिद्धी.....
© प्रा.पुरुषोत्तम पटेल,
मु.पो.म्हसावद
आईने गाजरं किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या गाजराचा ...
अप्रतिम सुंदर लिखाण सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏🙏🙏
हटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामनापासून आभार जी!🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏🙏
हटवासुंदर समिक्षा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली सरजी...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद मॅडम!🙏🙏🙏
हटवाखुपच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏🙏🙏
हटवाधन्यवाद जी!🙏
हटवाआभारी सर जी!🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा