Kaayguru.Marathi

मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

माझे राणी (भूलोळी)

आप जिंदगी हो मेरी
असं दूर दूर नका जाऊं
आपको मिलने बेकरार दिल
राणी मिठीत घ्यायला आतूर हे बाहू


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

७ टिप्पण्या:

  1. खूप छान .... भुलोळी...नवीन काव्य प्रकार पहिला...खूप नवीन शिकता येईल... thnx sir👌👍✍️🍫🌹

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...