न कळे मज मी स्वप्न तुझे पाहिले
प्रीतिचा शुक्रतारा जणू चमचमला
तुझ्या मलमली मिठीत मी न्हाले
स्वप्न ते अनोखे विसरु कसे मी
सहवास तो पहिला सांगू कशी मी
उठते लाट विरते सागरात जशी
बेधुंद पंचउष:काली तुझ्यात मी !
स्वप्नातला तू चंद्र मी चकोर तुझी
जिवलगा विसरु कशी मी तुजला
तू पाऊस पहिला मी चातक तुझी
ये ! स्वप्नकुमारा हृदयी घे मजला
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
क्या बात...बहोत खुब सरजी..!!
उत्तर द्याहटवाखूब बहोत खुब
उत्तर द्याहटवाअप्रतिम कल्पनाविलास सरजी! ✍️👌👌👍
उत्तर द्याहटवाखुप सुंदर शब्दरचना 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाNice👌
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाबहुत खूब 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा