मन तुझे जरी खट्याळ आहे
भेटणे आपुले अटळ आहे
रुसलीस ग् जरी तू कितीही
मनवणे तुला अटळ आहे
जाणून आहे तुझा वेडा हट्ट
राणी मनाने तू सरळ आहे
राग लोभ नसावा मनी कधी
भरता हृदयी गरळ आहे
प्रेम स्नेह सौख्य निपजे मनी
जग दुरचे निकटची आहे
© प्रा.पुरुषोतम पटेल " पुष्प "
सुंदर👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दगुंफन सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌🌹👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप छान..👌💞✍️🍫
उत्तर द्याहटवा