मी कितीक तुडवित आलो वाटा
नव्यान्नव टक्के जन पाहिले मी
डोळ्यात क्रुरता हातात हो काटा
काटे उचलून त्या वाटेवरी मी
मी पसरुन दिला फुलांचा सडा
वखवखलेल्या त्या नजरा मात्र
मात्र करुन गेल्या अखेर राडा
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...
कटु वास्तवदर्शी रचना...अप्रतीम...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवायोग्य तेच सांगितले
उत्तर द्याहटवाअप्रतिम सरजी
उत्तर द्याहटवासुंदर रचना👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...अप्रतिम रचना👍👍👍💐💐
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम👌👌👌
उत्तर द्याहटवा