Kaayguru.Marathi

बुधवार, डिसेंबर ०८, २०२१

शोधेन मी [ शेल काव्य ]


तू  खूपदा  दिली आश्वासने मला

मला आता  ना अडकायचे त्यात
तुझ्याशिवाय  चालणार  वाट मी
मी   तमात   पेटवेन    नवी   वात


करावा   लागला  न्  संघर्ष   तरी
तरी    तसूभर     हटनार     नाही
मी  संघर्षात   नवी   वाट  शोधेन
शोधेन असे मी भव्य-दिव्य काही


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


९ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर शेलकाव्य सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाहह...खुप सुंदर , प्रेरणादायक काव्यरचना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा..!अप्रतिम रचना केली सर👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...