मुळी माझे म्हणणे सांगतो सुलभ भाषेत
कठिण असे सांगणे आवडत नाही काही
काही ऐकावे ते टाळून वाहते तू लाटेत
राणी तूझ्या भल्यासाठी माझा एक एक शब्द
शब्द नव्हे ते असतात जीवन संजीवक !
तू समजून घ्यावे शब्द आणि वाक्याचे अर्थ
अर्थ करि विचार समृद्ध आयुष्य तारक
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवावा! छान वर्णन 👌👌
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
अतिशय सुंदर शेलकाव्य सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवा