एक गोड स्वप्न मी पाहिले
प्रिये ! अमृतात न्हाली तू !
माझे भाग्य फळा आले
आज स्वप्नसुंदरीचे भाळी मी
कुंकू माझ्या नावाचे लाविले!
प्रिये ! मधाळलेल्या देहाने
तू समर्पित मजला जाहले !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
रंगोत्सवावाच्या गर्दित सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...
सुंदरच रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खुप मस्त स्वप्न सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाह खूप मस्त सर
उत्तर द्याहटवावाहहह.. खुप सुंदर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच छान...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाछान कल्पना
उत्तर द्याहटवासुंदर रचना👌
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवावा! सुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
अतिशय सुंदर रचना...👍👌
उत्तर द्याहटवा